डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
तारुण्य म्हणजे काय - वय, टप्पे आणि शरीरातील घडामोडी

लेख

तारुण्य

वस्तुस्थिती, भावना आणि शरीरातील बदल

तारुण्य म्हणजे काय - वय, टप्पे आणि शरीरातील घडामोडी
तारुण्य म्हणजे काय - वय, टप्पे आणि शारीरिक विकास

यौवन वय, टप्पे आणि शारीरिक विकास

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

बालपण संपून प्रौढत्वाच्या दिशेने होणारा शारीरिक विकास ही आपल्या जीवनातील सर्वाधिक गुंतलेली शारीरिक आणि भावनिक अवस्था आहे. विचारांमध्ये येणारी परिपक्वता, लक्षणीय मनोसामाजिक विकास आणि शारीरिक विकास अशा अनेक गोष्टी तारुण्याच्या काळात घडतात. बालपणापासून प्रौढत्वाकडे होणाऱ्या स्थित्यंतरातील हा महत्त्वाचा टप्पा असतो. मोठे होण्यातला हा बदल जरी एक सामान्य भाग असला तरी, प्रत्येक मुलीचा अनुभव वेगळा असतो आणि बरेचदा आव्हानात्मक व गोंधळात टाकणारा असतो. तारुण्य म्हणजे काय? तारुण्याचे वय कोणते? या कालावधीत भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या कोणते बदल होतात? हे जाणून घेतल्यास या काळाचा सामना कसा करावा किंवा या कालावधीत कसे वागावे यासाठी तुम्हाला मदत होईल. या लेखात तारुण्य आणि त्याबद्दल असलेल्या शंकाचे निरसन व्हावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे.
What is puberty meaning – Age, stages, and body developments
मासिक पाळी म्हणजे काय? तुमच्या पहिल्या मासिक पाळीबद्दल जाणून घ्यायच्या गोष्टी.

आणि त्याला कसे सामोरे जावे..

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

बालपण संपवून शरीर प्रौढ होत जाते म्हणजेच वयात येते तेव्हा त्यात बरेच बदल होत असतात. या सर्व बदलांमधील प्रमुख कारण म्हणजे मासिक पाळीची सुरुवात होणे. पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर कदाचित मनात थोडी भीतीदेखील निर्माण होऊ शकते. पाळी येणे हे वयात येण्याचे लक्षण असून हा प्रौढत्वाच्या प्रवासातील सामान्य भाग आहे. शरीरात होणाऱ्या या बदलामुळे बरेचसे प्रश्नही मनात येऊ शकतात. मासिक पाळी म्हणजे काय?, ती का येते?, त्यामुळे काही त्रास होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक मुलीला असते. या लेखात अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तुम्ही अनुभवत असलेली सर्व परिस्थिती, त्याची कारणे आणि तिचा सामना कसा करावा याची माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. यामध्ये मासिक पाळीवेळी होत असलेला शारीरिक बदल कसा हाताळावा याचे मार्गदर्शन केले आहे.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय