रीव्ह्यूज
पेशंटचे प्रेम आणि प्रतिक्रिया !!
डॉ. वर्षाली माळी
वाचा
त्या सर्व सुंदर प्रतिक्रिया
रीव्ह्यूज आमच्या कामाची साक्ष आहेत. आम्ही आत्तापर्यंत कसे काम केले याबद्दलचा हा अभिप्राय. मातृत्वाचा प्रवास आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे देखील ते आम्हाला सांगते. डॉ. वर्षाली माळी यांच्याबद्दल पेशंटकडून आलेल्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया वाचा.